शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! शेतातील गाेठ्यात झाेपलेल्या शेतकऱ्याचा गळा चिरून खून

By बाबुराव चव्हाण | Updated: July 20, 2023 16:32 IST

शेलगावातील थरारक घटना; पाेलीस घटनास्थळी, गुन्ह्यात धारदार शस्त्राचा वापर

धाराशिव/कळंब - शेतातील गाेठ्यात झाेपलेल्या शेतकर्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची थरारक घटना गुरूवारी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना कळंब तालुक्यातील शेलगाव (ज.) शिवारात घडली. माहिती मिळताच येरमाळा पाेलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

शेलगाव (ज.) येथील ४० वर्षीय शेतकरी संताेष भुजंग तवले हे बुधवारी रात्री आपल्या शेतातील गाेठ्यात झाेपले हाेते. खाटावर गाढ झाेपेलेले असतानाच धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांचा खून करण्यात आला. ही घटना गुरूवारी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, या थरारक घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पाेलीस निरीक्षक एम. रमेश तसेच येरमाळा पाेलीस ठाण्याचे सपाेनि अतुल पाटील यांनी तातडीने घटनास्थळास भेट दिली. तपासाची चक्रे फिरवित एका संशयितास पाेलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. ही घटना शेतीच्या वादातून झाल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद