शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलीस मॅसेज पाठविल्याने एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:27 IST

A youth was beaten for sending a message to girl : मुलीस मोबाईलवर मॅसेज टाकल्याच्या कारणावरून त्यास लोखंडी रॉड व चाकू मारून जखमी करण्यात आल्याची घटना ११ जून रोजी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सराई: शिरपूर येथील एका अल्पवयीन मुलाने एका मुलीस मोबाईलवर मॅसेज टाकल्याच्या कारणावरून त्यास लोखंडी रॉड व चाकू मारून जखमी करण्यात आल्याची घटना ११ जून रोजी रात्री घडली. दरम्यान जखमी मुलावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.याप्रकरणी रायपूर पोलिसांनी शिरपूर येथील दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिरपूर येथील मधुकर हिवाळे यांनी या प्रकरणी रायपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ऋषीकेश हिवाळे या त्यांच्या मुलाने एका मुलीच्या मोबाईलवर मॅसेज टाकल्यामुळे वैभव शेळके आणि गणेश शेळके यांनी त्यास लोखंडी रॉड व चाकूने मारहाण केली. सोबतच जातीवाचक शिविगाळ केली. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपी विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न तथा ॲट्रासिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणी ठाणेदार सुभाष दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे व अमोल गवई, श्रीकांत चिंचवार यांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास एसडीपीअेा विलास यामावार हे करीत आहेत. ही घटना ११ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkhamgaonखामगाव