शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अपहरण करून युवकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 01:26 IST

प्रियकरासोबत पळालेल्या पत्नीची पोलिसात तक्रार केल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने आपल्या हस्तकामार्फत तक्रारकर्त्या युवकाचे अपहरण केले. मारहाण करून जवळील १० हजाराची रक्कम हिसकावल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रियकरासोबत पळालेल्या पत्नीची पोलिसात तक्रार केल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने आपल्या हस्तकामार्फत तक्रारकर्त्या युवकाचे अपहरण केले. मारहाण करून जवळील १० हजाराची रक्कम हिसकावल्याची घटना घडली. या प्रकरणी, इमामवाडा पोलिसांनी समीर सिंह आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना इमाममवाडा परिसरातील अशोक चौकात घडली.या घटनेतील तक्रारकर्ता ४० वर्षीय युवक अजनी पोलीस ठाण्याच्या परिसरात राहतो. त्याची पत्नी २४ मार्चला गोधनी येथील नीतेश बागडे याच्यासोबत पळून गेली होती. या संदर्भात त्याने पोलिसात तक्रार केली होती. हा युवक फायर उपकरण लावण्याचे काम करतो. १३ जुलैच्या दुपारी समीर सिंह नामक व्यक्तीने त्याला कॉल करून ६ किलोचे पाच सिलिंडर लावण्याचे काम दिले. समीरने दिलेल्या पत्त्यावर तो आपल्या बाईकने अशोक चौकात पोहचला. तिथे समीर आपल्या साथीदारांसह कारमध्ये बसलेला होता. फायर उपकरण लावण्यासाठी कारमध्ये बसून फ्लॅटवर जाऊ असे त्याने सांगितले. त्यामुळे तो त्यांच्यासोबत बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका फ्लॅटमध्ये गेला. किचन दाखविण्याच्या बहाण्याने त्याला आत नेऊन बंद करण्यात आले. चाकूच्या धाकावर मारहाण केली.नीतेश बागडे आणि त्याच्यासोबत पळून गेलेल्या पत्नीची तक्रार का केली, असे विचारत मारहाण केली. त्यानंतर त्याच्याजवळील १० हजार रुपये हिसकावून सोडून देण्यात आले. पीडित युवकाने बुधवारी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी मारहाण करणे, लुटणे, कट रचणे अशा गुन्ह्यांची कलमे लावण्यात आली. नीतेशच्या इशाऱ्यावरूनच हा प्रकार करण्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. या युवकाचे लग्न २०१२ मध्ये झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणRobberyचोरी