शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षीय चिमुकलीवर २४ वर्षीय नराधमाचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 20:32 IST

अत्याचारानंतर विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने तिला घटनास्थळी फाशी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: अंगणात खेळत असलेल्या एका तीन वर्षीय चिमुकलीला ओसाड जागेवर नेऊन अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने तिला घटनास्थळी फाशी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, मुलीचा आरडाओरडा ऐकूण पशुचिकित्सालयातील एक जण धावून गेला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे नांदुरा येथे प्रचंड खळबळ उडाली आहे.नांदुरा येथील एका वस्तीतील तीन वर्षीय चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी तिच्या घरच्यांची नजर चुकवून एका २४ वर्षी नराधमाने तिला उचलून नेले. नांदुरा येथील पशुचिकित्सालयाच्या जागेत चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर नराधमाने तिला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुलीने आरडाओरडा केल्याने पशुचिकित्सालयातील एक जण घटनास्थळी धावत गेला. आपल्याकडे एक जण धावत येत असल्याचे पाहताच नराधमाने घटनास्थळावरून पळ काढला. पशुवैद्यकीय रूग्णालयातील इसमाने साथीदारांच्या मदतीने घटनास्थळावरून चिमुकलीला  नांदुरा येथील रूग्णालयात नेले. तेवढ्यात घटनेची माहिती तिचे मामा आणि वडीलांना मिळाली. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली. नराधमाच्या अत्याचारामुळे प्रकृती अत्यवस्थ झाल्याने चिमुकलीला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रकीया सुरू आहे. 

 नांदुरा येथील एका चिमुकलीवर नराधमाने अत्याचार केला. तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. आरोपीला अटक करण्यात आली असून  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.-अनिल पाटीलठाणेदार,  नांदुरा

टॅग्स :khamgaonखामगावRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी