शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील राजाबाक्षा रोडवर युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:20 IST

इमामवाडा परिसरातील राजाबाक्षा रोडवर एका कारमध्ये स्वार असलेल्या युवकाला रोखून अज्ञात आरोपींनी त्याची हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इमामवाडा परिसरातील राजाबाक्षा रोडवर एका कारमध्ये स्वार असलेल्या युवकाला रोखून अज्ञात आरोपींनी त्याची हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. विजय रमेश खंडाईत (३०) रा. शताब्दी चौक असे मृताचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार विजय आणि त्याचा मित्र यशवंत चव्हाण दोघेही कारने (एमएच ३१/एफए/९५०५) राजाबाक्षा वस्तीतून जात होते. या रोडवर हनुमान मंदिराजवळ दोघांना काही युवकांनी रोखले. त्यांच्यात वाद झाला. यानंतर आरोपींनी विजयवर शस्त्रांनी हल्ला करीत त्याला जखमी केले. यशवंतने मध्यस्ती केली असता त्याच्यावरही हल्ला केला. तेव्हा यशवंत पळाला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. आरोपींनी विजयला घटनस्थळीच संपवले. माहिती मिळताच इमामवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. विजयला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस आरोपींचा शोध घेत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनRajabaksha Mandirराजाबाक्षा मंदिर