शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या वादातून तरुणाची हत्या; आराेपीचा शाेध सुरू : काटाेल शहरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 22:42 IST

पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला जखमी आवस्थेत शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले.

काटाेल : केवळ ताेंडओळख असलेल्या दाेघांमध्ये दारू पिताना भांडणाला सुरुवात झाली. त्यातच एकाने दुसऱ्याचा चाकूने गळा चिरून खून केला आणि घटनास्थळाहून पळून गेला. ही घटना काटाेल शहरात मंगळवारी (दि. ७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

आकाश अशोक सावरकर (२८, रा.शनिचौक, काटोल) असे मृताचे, तर शैलेश लाड, रा.खंते लेआउट, काटोल असे फरार आराेपीचे नाव आहे. दाेघांचीही आपसात ताेंडओळख हाेती. ते मंगळवारी दुपारी काटाेल शहरातील फल्ली मार्केट परिसरात दारू पिण्यासाठी गेले हाेते. दारू पिण्यावरून त्या दाेघांमध्ये वाद उद्भवला व भांडणाला सुरुवात झाली.

त्यातच काही कळण्याच्या आत शैलेशने चाकू काढून आकाशच्या गळ्यावर दाबला. यात त्याचा गळा चिरल्याने ताे गंभीर जखमी झाला. ताे खाली काेसळताच शैलेशने घटनास्थळाहून पळ काढला. माहिती मिळताच, पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला जखमी आवस्थेत शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले. मात्र, त्याचा वाटेत मृत्यू झाला. या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी शैलेशचा शाेध सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी