शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये जुन्या वादातून तरुणाचा खून, नीलक्रांती चौकात घडली घटना

By अण्णा नवथर | Updated: June 20, 2023 13:42 IST

वादाचे रूपांतर भांडणात, आरोपीने केले सपासप वार

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: जुन्या वादातून तलवारीने वार करत एका २४ वर्षीय तरुणाचा  खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (२० जून) पहाटे एक वाजेच्या सुमारास दिल्लीगेट परिसरातील नीलक्रांती चौकात घडली. ओमकार उर्फ गामा पांडुरंग भागानगरे (24 ,रा.माळीवाडा ) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी तीन जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश केरूप्पा हुचे ,नंदू बोराटे, संदीप गुडा, असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. याबाबत ओमकार रमेश घोलप यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की जुन्या वादातून मयत व आरोपी यांच्यात मंगळवारी पहाटे  एक वाजेच्या सुमारास दिल्लीगेट परिसरातील नीलक्रांती चौकात वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात होऊन आरोपींनी भागानगरे याच्यावर तलवारीने सपासप वार केले. त्यात भागानगरे मयत झाले असून, शुभम पाटोळे हे जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत ,अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर