शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी काढताना विसरला देहभान; मागून वेगाने मालगाडी येत होती, रेल्वेने हॉर्न वाजवला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 08:42 IST

मंगळवारी दुपारी शोएब आणि त्याचे चार ते पाच मित्र चिकलठाणा रेल्वेस्थानक परिसरात फिरायला गेले होते.

औरंगाबाद : प्लॅटफॉर्मवर उभे राहून धावत्या रेल्वे मालगाडीसोबत सेल्फी काढताना तोल गेल्यामुळे पडलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथे घडली.

शेख शोएब शेख महेबूब (२०, रा. पटेलनगर, चिकलठाणा) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी शोएब आणि त्याचे चार ते पाच मित्र चिकलठाणा रेल्वेस्थानक परिसरात फिरायला गेले होते. शोएब हा मोबाईलवर सेल्फी काढत होता. मालवाहू रेल्वेगाडी येत असल्याचे त्यांना दिसले. शोएब प्लॅटफॉर्मवर उभा राहिला आणि धावणाऱ्या रेल्वेसोबत मोबाईलवर सेल्फी काढू लागला. 

हॉर्न वाजवित गाडी रेल्वेस्थानकातून जात असताना अचानक तोल जाऊन तो रेल्वेच्या दिशेने पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि एक पाय तुटला. उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याने शेवटचा श्वास घेतला.

 

टॅग्स :railwayरेल्वे