शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मारहाणीमुळे व्यथित झालेल्या तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:22 IST

चार चौघांसमोर मारहाण झाल्याने व्यथित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्दे१० दिवसानंतर कारण उघड : दोघांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार चौघांसमोर मारहाण झाल्याने व्यथित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुभम रामाजी रामटेके (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.१ फेब्रुवारीला शुभम रामटेकेने गळफास लावून आत्महत्या केली होती. वाठोडा पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी चौकशी केली असता शुभमच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले. रामटेके यांच्याकडे किरायाने राहणाऱ्या मोना मिश्रा नामक महिलेसोबत ३१ जानेवारीला दुपारी पाणी टाकण्यावरून वाद झाला होता. यावेळी मोनाच्या दोन साथीदारांनी शुभमला मारहाण केली होती. मोहल्ल्यातील लोकांसमोर झालेल्या या अपमानामुळे शुभम व्यथित झाला होता. या अवस्थेत त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला मोनाचे दोन साथीदार जबाबदार असल्याचे उघड झाल्याने रामाजी रामटेके यांची नव्याने तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी मोनाची चौकशी केली की नाही, ते स्पष्ट होऊ शकले नाही. मोनासोबत वाद झाल्यामुळेच तिच्या सोन साथीदारांनी शुभमला मारहाण केली. त्यामुळे मोनावर पोलीस कोणती कारवाई करतात, त्याकडे शुभमच्या नातेवाईकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या