शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

तंत्र-मंत्राने करू लागली मोठ्या बहिणीवर उपचार, 18 तासानंतर झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 16:55 IST

Rajasthan Chittorgarh News: घरातून मारहाणीचा आवाज आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली.

चित्तौडगड:मध्य प्रदेशातील चित्तौडगडमध्ये तंत्र-मंत्राने उपचार केल्यामुळे एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेवर 18 तास चेटूक सुरू होते, यादरम्यान शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला. पण, तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना चितौडगढमधील चर्च परिसरातील आहे. येथील गीताबाई नावाच्या महिलेला 5 मुली आहेत. 30 वर्षीय सुनीता माहेरी आली होती. माहेरी आल्यावर तिची अचानक तब्येत बिघडली. यानंतर तिच्या आईसह इतर बहिणींनी घरातच तिच्यावर उपचार सुरू केला. यावेळी चेटूक करण्याचे मंत्र 12वीत शितक असलेली सर्वात लहान मुलगी करत होती.

घरातून येत होता मारहाणीचा आवाजगीताबाई यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, लहाल मुलीच्या अंगात गीताबाई यांच्या मृत पतीची आत्मा येते, असा कुटुंबियांचा समज आहे. सुनिता आजारी पडली त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्याऐवजी घरातच उपचार सुरू केला. 18 तास तिच्यावर तंत्र-मंत्राने उपचार सुरू होते. यादरम्यान घरातून मारहाणीचा आवाजही येत होता. अखेर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दार उघडलं.

पोलिसांना दाखवली भीतीपोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हे कुटुंबिय त्यांनाही आत्माची भीती दाखवू लागले. कुटुंबियांनी बराचवेळ पोलिसांना सुनिताच्या जवळ जाऊ दिलं नाही. पण, अखेर पोलिसांनी घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढलं आणि सुनिताला हॉस्पिटलमध्ये नेले. पण, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान