शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप वरून लॉजमध्ये वेश्या व्यवसायासाठी पाठवल्या जात होत्या तरुणी, पोलिसांनी असा केला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 18:16 IST

गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक रविराज कुराडे,  सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वेसह अर्जुन जाधव, संदीप शिंदे, विकास राजपूत, विजय गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचला.

मीरारोड - व्हॉट्सअ‍ॅप वर तरुणींचे फोटो दाखवून त्यांना एका लॉजमध्ये वेश्या व्यवसायासाठी पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईसाठी बनावट ग्राहकासह नोटाही बनावट वापरल्या होत्या. 

गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक रविराज कुराडे,  सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वेसह अर्जुन जाधव, संदीप शिंदे, विकास राजपूत, विजय गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचला. बोगस ग्राहकामार्फत शुक्रवारी एका व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांनी वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्याशी संपर्क साधला. समोरच्याने ८ तरुणींचे फोटो पाठवले असता त्यातील दोन तरुणीं बाबत सौदा नक्की करून ऑनलाईन आगाऊ रक्कम अदा केली.  

यानंतर, समोरच्याने काशीमीरा येथील सूर्य प्रकाश लॉजमध्ये तरुणी पाठवत असल्याचे सांगितले. लॉजमध्ये दोन खोल्या बुक केल्यानंतर एका रिक्षातून तीन तरुणींना लॉज जवळ आणले.  एक तरुणी रिक्षात थांबली तर दोघी बबलू सह लॉजमध्ये गेल्या असता बाहेर असलेल्या पोलिसांनी रिक्षा चालक  कुलेश्वरकुमार ध्यान गुप्ता (४२) रा. रावल पाडा, दहिसर ह्याला ताब्यात घेतले. तर लॉजमध्ये गेलेल्या बबलूने बोगस ग्राहकाकडून पैसे घेताच त्यालासुद्धा पोलिसांनी पकडले. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून तीन पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपProstitutionवेश्याव्यवसायthaneठाणे