शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेत तरुणीवर बलात्कार; आरोपीनं वाशी पुलावर ढकलून दिल्यानं पीडिता जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 14:31 IST

उपचारादरम्यान उघडकीस आला प्रकार; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

नवी मुंबई : वाशी खाडीपूल लगत रेल्वे पोलिसांना जखमी अवस्थेत तरुणी आढळून आली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर वाशी रेल्वे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाशी मानखुर्द रेल्वेमार्गावर खाडीपूल लगत मंगळवारी सकाळी २५ वर्षीय तरुणी जखमी अवस्थेत आढळली होती. सकाळी ६ च्या सुमारास हि तरुणी तिथे पडली असल्याचे वाशी रेल्वेपोलिसांना समजले होते. यानुसार पोलिसांनी तिला उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले होते. वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले आहेत. मात्र वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. धावत्या रेल्वेत तिच्यावर बलात्कार करून ठार मारण्याच्या उद्देशाने तिला रेल्वेतून खाली ढकलून देण्यात आले. त्यानुसार वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात एका व्यक्तीचा समावेश आहे की अधिक व्यक्तीचा याबाबत रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कार