शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणीवर बाथरुममध्ये बलात्कार; फार्मसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 11:22 IST

मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या एका नराधम कर्मचाऱ्यानं तरुणीवर रुग्णालयाच्या बाथरुममध्ये अत्याचार केले.

दिल्लीच्या एनसीआरजवळील अलीगढ जिल्ह्यात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज आणि ट्रामा सेंटरमध्ये उपचा घेत होती. याच दरम्यान गुरुवारी रात्री उशीरा मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या एका नराधम कर्मचाऱ्यानं तरुणीवर रुग्णालयाच्या बाथरुममध्ये अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी सकाळी संबंधित तरुणी तिच्या वॉर्डमध्ये नसल्याचं लक्षात आल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. तर ती बाथरुम बाहेर रडत बसल्याचं दिसून आलं. पीडित तरुणीकडून घटनेची माहिती घेण्यात आल्यानंतर तिनं घडलेला संपूर्ण प्रसंग कथन केला. 

पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करत संबंधित नराधमाला अटक केली आहे. गुरूवारी रात्री पीडित तरुणी (२२) आपल्या बेडवरुन गायब झाली होती. त्यानंतर रुग्णालयाचे मुख्य चिकित्सा अधिकाऱ्या रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना तिचा शोध घेण्यास सांगितलं. सुरक्षा रक्षक पीडित तरुणीचा शोध घेत असताना त्यांना रुग्णालयाच्या बाथरुममध्ये किंचाळण्याचा आवाज आला. काहीवेळानंतर तरुणी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील बाथरुम रडत बाहेर आली. कर्मचाऱ्यांनी नराधमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, नराधम रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता. तो दरवेळी वेगवेगळ्या बहाण्यानं पीडित तरुणीला मदत करण्यासाठी वॉर्डमध्ये यायचा. तरुणी बाथरुममध्ये जात असल्याचं दिसल्यानंतर त्यानं परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना देखील नव्हती. तरुणी फरीदाबादची राहणारी असून तिला रेल्वे अपघातात जखमी झाल्यामुळे रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं होतं. तिच्या कुटुंबीयांची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नसल्यानं रुग्णालयाकडूनच तिच्यावर उपचार केले जात होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली