शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्काराला गर्लफ्रेंडला बोलवा, असे सांगत त्याने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 13:25 IST

माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा, असे सांगत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - खूप प्रयत्न केल्यानंतरही प्रेयसीने दिलेले दु:ख विसरणे मला शक्य होत नाही आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा, असे सांगत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक चिठ्ठी लिहून आणि व्हिडिओ तयार करून आपली व्यथा मांडली आहे. तसेच आत्महत्येसाठी आपली प्रेयसी आणि दोन मित्र कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर संबंधित तरुणीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  हरप्रित सिंह असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून.तो आपल्या कुटुंबीयांसह दिल्लीतील निहाल विहार परिसरात राहत होता. अपघातात जखमी झाल्याने तो गेले काही दिवस तो घरी आराम करत होता. दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या खोलीतून एक चिठ्ठी मिळाली आहे. ज्यात त्याने आपल्या मृत्यूसाठी प्रेयसी आणि दोन मित्रांना जबाबदार ठरवले आहे. मी माझ्या प्रेयसीला  7 लाख रुपये व्याजावर दिले होते. मात्र ते पैसे परत देण्यास सांगितल्यावर तिने मित्रांसोबत मिळून मला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती, अस हरप्रीतने या चिठ्ठीत म्हटले आहे. तपासादरम्यान, पोलिसांना मोबाइलमध्ये एक व्हिडीओ मिळाला आहे. हा व्हिडीओ हरप्रीतने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केला होता. दरम्यान, हरप्रीत याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. याबाबत हरप्रीतच्या भानाने सांगितले की,हरप्रीत हा कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीवर प्रेम करत होता. तिच्यासोबत विवाह करण्याची त्याची इच्छा होती. काही दिवसांपूर्वी आमचे नातेवाईक बोलणी करण्यासाठी या तरुणीच्या घरी गेले होते. मात्र या तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी विवाह करण्यास नकार दिला.  खूप प्रयत्न केल्यानंतरही प्रेयसीने दिलेले दु:ख विसरणे मला शक्य होत नाही आहे. तिच्या मित्रांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूची बातमी आणि माझा शेवटचा फोटो फेसबूकवर अपलोड करा. माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा, असा मेसेज हरप्रीतने आपल्या एका मित्राला पाठवला होता.  

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीNew Delhiनवी दिल्ली