शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हृदयद्रावक! "माझ्या मागे रडू नका, कारण…’’ फेसबुकवर पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 12:29 IST

Crime News: एका तरुणाने फेसबुकवर दीर्घ पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये या तरुणाने जीवन संपवण्यामागचं कारण सांगितलं आहे.

सोलन (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने फेसबुकवर दीर्घ पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये या तरुणाने जीवन संपवण्यामागचं कारण सांगितलं आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Young man commits suicide by posting suicide note on Facebook)

मिळालेल्या माहितीनुसार २९ वर्षीय मुकुल वारिया हा तरुण लग्न आणि इव्हेंट्सच्या डेकोरेशनचे प्रोजेक्ट घेत असे. मंगळवारी त्याने राहत्या घरातील खोलीमध्ये गळफास घेतला. त्याला त्या अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयाता दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.  या तरुणाची आई नोकरी करून कुटुंबाचा सांभाळ करते. दर दुर्दैवाची बाब म्हणजे या तरुणाच्या वडिलांनीही काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. 

मुकुलने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक दीर्घ फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावरही त्याचा छळ केल्याचा आरोप केला. तसेच अखेरच्या वेळी एक ऑर्डर रद्द करावी लागली. त्यामुळे त्याच्याकडे ३५ हजार रुपये परत मागितले जात आहेत. यासर्वामुळे मी एकटा पडलो आहे. मला माफ करा मी आता खूप थकलोय. माझे कुटुंबीय माझ्यामुळे कधी समाधानी राहू शकले नाहीत. आता मी अडचणीत सापडलो आहे. आता मला या अडचणींना तोंड देणे जमत नाही आहे. 

या फेसबुक पोस्टमध्ये मुकुलने कुटुंबीयांसोबतच एका मैत्रिणीचीही माफी मागितली आहे. त्यात तो म्हणतो की, तिनेसुद्धा मला खूप समजावले. पण मी समजू शकलो. नाही. तर त्याने अजून एका मुलीवर त्याला फसवल्याचा आरोप केला आहे. मी त्या मुलीवर खूप प्रेम करत होते. मात्र तिने अन्य कुणाबरोबर तरी अफेअर सुरू होते. तरीही तिने मला खोटी स्वप्ने दाखवली. अखेरीस त्याने सर्वांची माफी मागितली आणि लिहिले की,“Don’t cry because it’s over smile because it happened.”

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश