शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दलित हत्याकांडप्रकरणी तरुणाला केली अटक, गुन्ह्याचे धक्कादायक कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 09:50 IST

Crime News: प्रयागराजमधील दलित हत्याकांडात पोलिसांनी तीन दलित तरुणांना पकडले आहे. यातील एकाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा दावाही पोलीस करत आहेत.

लखनौ  - प्रयागराजमधील दलित हत्याकांडात पोलिसांनी तीन दलित तरुणांना पकडले आहे. यातील एकाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा दावाही पोलीस करत आहेत. अन्य दोन दलित तरुणांची लवकरच सुटका करण्यात येईल. गत आठवड्यात दलित कुटुंबातील चौघांची हत्या झाली होती. त्यानंतर ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ८ सवर्णांना अटक केली होती.  प्रयागराजचे एडीजी प्रेम प्रकाश यांनी दावा केला की, संशयित तरुण १९ वर्षीय तरुण मुलीचा पाठलाग करत होता. नंतर बलात्कार करून तिचा खून केला. आता फॉरेन्सिक आणि डीएनए रिपोर्टची प्रतीक्षा करण्यात येत आहे. तर पीडित कुटुंबीयांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे की, पोलीस सवर्णांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

जुन्या प्रकरणात चौघे तुरुंगात दलित हत्याकांड प्रकरणातील ११ आरोपींपैकी चार जणांना एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मृत फुलचंदचे भाऊ यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये आकाश सिंह, अभय सिंह, मनीष सिंह आणि रवि सिंह यांच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ केल्याची ॲट्राॅसिटीची तक्रार केली होती. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल. आरोपी पवन सरोजच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलीस पुणे, लखनौला गेले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी