शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरीमुळे तरुणाला गमवावा लागला जीव, खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मरेपर्यंत मारहाण  

By पूनम अपराज | Updated: December 28, 2020 14:34 IST

Mobile Robbery And Murder : याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देसैजाद भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली. 

मुंबई - सांताक्रूझ येथे मोबाईल चोरीच्या आरोपावरून एका तरुणाला बांधून बेदम मारहाण करून ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  सांताक्रूझ पश्चिमेकडील मुक्तानंद पार्कमध्ये ही खेदजनक घटना घडली. सांताक्रूझ येथील पालिकेचे हे मैदान म्हणजे गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. येथे आलेल्या सैजाद खान (३०) नावाच्या तरुणाला तिथला मुकादम आणि कामगारांनी लोखंडी खांबाला बांधलं त्यानंतर काठी आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर सैजाद विव्हळत जवळील रिक्षात जाऊन झोपला. त्यानंतर भाभा रुग्णालयात त्याला दाखल केले असते मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुक्तानंद पार्कमध्ये ही घटना घडली असून लोखंडी खांबाला बांधून काठी आणि लाथानुकक्यानी मारहाण करण्यात आली बेदम मारहाणीत सैजाद खान याचा मृत्यू झाला सांताक्रूझ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हयाची नोद केला आणि सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मोबाईल चोरीमुळे तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्यात तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ पसरली आहे. २५ डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. सैजाद भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली. 

टॅग्स :MurderखूनRobberyचोरीMobileमोबाइलMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटक