शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Yes Bank : राजीव गांधींचे 'ते' अती महागडे पेंटिंग अखेर ईडीच्या ताब्यात; राणा कपूरच्या होते मालकीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 21:51 IST

Yes Bank : युपीए सरकारच्या कार्यकाळात प्रियंका गांधी यांच्या पेंटीग्सला राणा कपूर यांनी 2 कोटी रुपयांत खरेदी केले होते

ठळक मुद्दे२०१० साली जून महिन्यात राजीव गांधी यांच्या पेंटिंगच्या विक्रीबाबत प्रियंका गांधी-वाड्रा यांनी राणा कपूर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. Yes Bank चे माजी सीईओ राणा कपूर यांनी प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडून हे महागडे पेंटिंग विकत घेतले होते.

मुंबई - Yes Bank चे माजी सीईओ राणा कपूर यांच्या मुंबईतल्या वरळी स्थित(समुद्र महल) घरावर अंमलबजावणी (ईडी) संचालनालयाने छापेमारी केली. तत्पूर्वी ईडीनं डीएचएफएलच्या कपिल धवन यांना मनी लाँड्रिंग प्रकरण आणि गँगस्टर इक्बाल मिरचीशी संबंध असल्याच्या प्रकरणात अटक केली. आता, न्यायालयाने राणा कपूर यांना ईडीच्या कोठडीत पाठवले आहे. याप्रकरणात आता भाजपाने काँग्रेसला खेचले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राणा कपूर यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप भाजपाने उघड केल्यानंतर आता राणा यांनी २ कोटींना विकत घेतलेले दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे पेंटिंग ईडीने जप्त केले आहे.Yes Bank चे माजी सीईओ राणा कपूर यांनी प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडून हे महागडे पेंटिंग विकत घेतले होते. यासाठी २०१० साली जून महिन्यात राजीव गांधी यांच्या पेंटिंगच्या विक्रीबाबत प्रियंका गांधी-वाड्रा यांनी राणा कपूर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे प्रियंका गांधी-वाड्रा आणि राणा यांच्यात कोटींचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. 

 

Yes Bank : सीबीआयने राणा कपूर यांच्या संबंधित 'या' सात ठिकाणी केली छापेमारी 

 

युपीए सरकारच्या कार्यकाळात प्रियंका गांधी यांच्या पेंटीग्सला राणा कपूर यांनी 2 कोटी रुपयांत खरेदी केले होते, असे वृत्त टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिले आहे. सध्या, आयटी विभागाकडून याबाबत तपास सुरू आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेही हा व्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, प्रियंका गांधी आणि राणा कपूर यांच्यात लिंक असल्याचे काँग्रेसला मान्य नाही. पेटींग्स विकणारा आणि खरेदी करणारा यांच्यातला हा आर्थिक व्यवहार आहे. याचा प्रियंका गांधींशी काहीही संबंध नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. जर नरेंद्र मोदींनी हे पेंटिंग खरेदी केलं असतं तर तुम्ही काय म्हणाला असता? हे सरकार प्रियांका गांधीच चालवतात, असे तुम्ही म्हटले असते का?, असे प्रश्न काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी उपस्थित केले होते.

Yes Bank: काय सांगता? CEO राणा कपूरने प्रियंका गांधींचे पेंटीग्स 2 कोटी रुपयांना घेतले

 

टॅग्स :Yes Bankयेस बँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPriyanka Gandhiप्रियंका गांधी