शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम मिळवण्यासाठी पार केल्या सर्व सीमा, पती आणि मुलांना सोडून महिला बनली 'लेडी डॉन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:22 IST

नगमाने प्रियकर राहुलसोबत मिळून अनेक गुन्हे केले आणि आता ती पकडली गेली आहे. मग पोलिसांसमोर आली लेडी डॉन बनलेल्या सामान्य नगमाची कहाणी.

ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए एक आग का दरिया है और डूबकर जाना है....हा गालिब यांचा शेर बिहारच्या सामान्य महिलेने खरा ठरवला आहे. प्रेमात आंधळं होणं कशाला म्हणतात याचं एक उदाहरण नगमा नावाच्या महिलेच्या निमित्ताने पुन्हा बघायला मिळालं. नगमाने तिच्या प्रियकरासाठी सर्व सीमा पार केल्या. इतकंच काय तर ती प्रियकरासाठी लेडी डॉन बनली. चांगल्या परिवारातील असूनही प्रेमासाठी तिने पती आणि मुलांना सोडलं आणि प्रियकराकडे गेली. नगमाने प्रियकर राहुलसोबत मिळून अनेक गुन्हे केले आणि आता ती पकडली गेली आहे. मग पोलिसांसमोर आली लेडी डॉन बनलेल्या सामान्य नगमाची कहाणी.

काही दिवसांपूर्वी पटणाच्या अनिशाबाद रोडवर एका मोबाइलच्या दुकानात लुटमार करण्यासाठी काही गुंडांनी फायरिंग केली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. त्या आधारावर पोलिसांनी राहुल आणि नगमाला अटक केली.

पोलिसांनी जेव्हा राहुल आणि नगमाला अटक केली तेव्हा समजलं की, हे दोघे आधीपासून लवर्स होते आणि नंतर त्यांनी लग्न केलं. इतकंच नाही तर राहुल लोकांची सुपारी घेत होता आणि हत्यारांची तस्करी करत होता.

२०१५ मध्ये राहुल चितकोहरामध्ये राहणाऱ्या विक्रमची हत्या केली होती. त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती आणि मग तो छपरा येथील तुरूंगात कैद होता. जोपर्यंत राहुल तुरूंगात होता तेव्हा त्याची गॅग बिहारच्या शरीफमध्ये राहणारी त्याची प्रेयसी नगमा सांभाळत होती. तुरूंगात असलेला राहुल सतत नगमाच्या कॉन्टॅक्टमध्ये होता. तो नगमाला पत्ते सांगता होता जिथे ती हत्यारं सप्लाय करत होती.

राहुलला नगमाबाबत आधीच सगळं माहीत होतं. पण राहुलने नगमाला पळवून आणलं होतं आणि गायघाट येथील घरात तिला ठेवलं होतं. १ महिन्याआधीच राहुलला जामीन मिळाला होता आणि बाहेर येताच त्याने नगमासोबत लग्न केलं. राहुलने सांगितलं की, त्याला सोनूने मोबाइलच्या दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीची सुपारी दिली होती. हत्येच्या उद्देशानेच त्याने दुकानात फायरिंग केली होती आणि तरूणावर गोळी झाडली होती. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी