शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

बुलडाण्यातील महिलेस मध्यप्रदेशात नेऊन विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:05 IST

Crime News मध्य प्रदेशात उज्जैनलगतच्या परिसात नेऊन तिची विक्री करत एकाशी लग्न लावून दिल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.  

ठळक मुद्देमहिलेबाबत हा प्रकार ऑक्टोबर २०२० दरम्यान घडला होता.महिलेने बुलडाण्यात संपर्क साधल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: देव दर्शनाला नेण्याच्या बहाण्याने एका ३४ वर्षीय महिलेस मध्य प्रदेशात उज्जैनलगतच्या परिसात नेऊन तिची विक्री करत एकाशी लग्न लावून दिल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.  पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या संदर्भात बुलडाणा येथील केदार राजोरिया यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सबंधीत महिलेबाबत हा प्रकार ऑक्टोबर २०२० दरम्यान घडला होता. पीडित महिलेने याप्रकरणी बुलडाण्यात संपर्क साधल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेला आणण्यासाठी पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशमध्ये रवाना झाल्याची माहिती पोलीस अधिकारी सुधाकर गवारगुरू यांनी दिली. पीडित महिलेचा मुलगा हा स्थानिक विष्णूवाडीमध्ये एका ठिकाणी काम करतो. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने त्या मुलाच्या वतीने तो जेथे काम करतो त्याच्या मालकाने पोलिसात ही तक्रार दिली आहे.या प्रकरणी पुढील तपास बुलडाणा पाेलीस करीत आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी