शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी हत्याकांडानं बीड हादरलं; महिलेसह दोन मुलांची निर्घृण हत्या, पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 23:23 IST

महिलेच्या हत्येप्रकरणी पतीला अटक; पोलिसांकडून तपास सुरू

बीड : शहरातील पेठ बीड भागात एका महिलेसह दोन मुलांची क्रूर हत्या करण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी समोर आला. महिलेच्या व एका मुलाच्या डोक्यात दगड अथवा इतर शस्त्राने वार केला गेला आहे. तर एका मुलाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले गेले आहे. तिहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या महिलेच्या पतीला पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो स्वत:च पेठ बीड पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन आला होता. मृत महिलेचे नाव संगिता संतोष कोकणे असून तिचे अंदाजे वय ३० वर्षे आहे. तर कल्पेश (वय ६ वर्षे) व सिद्धेश (वय ९ वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व इतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

टॅग्स :Murderखून