शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

‘तुम्हारे सिवा मेरा ईस दुनियामें कौन', असे म्हणत महिलेने कपडे काढले अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 11:16 AM

Woman's attempt to cheat : एका महिलेविरुद्ध नांदुरा येथील ३४ वर्षाच्या व्यक्तीने पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

ठळक मुद्देव्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा महिलेचा  प्रयत्नतुमचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हॉयरल करण्याची धमकी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : सोशल मिडीयाच्या माध्यमातून तरूणाला मोहित करून त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर अश्लील संभाषण व कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या एका महिलेविरुद्ध नांदुरा येथील ३४ वर्षाच्या व्यक्तीने पोलिस स्टेशनला तक्रार दिली.शहरातील एका सुशिक्षीत कुटुंबातील ३४ वर्षीय व्यक्तीस ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोबाईक क्रमांकावरून व्हॉट्स अप व्हिडिओ कॉल आला. दरम्यान, त्या व्यक्तीने तो काॅल रिसीव्हही केला. त्यानंतर एक अनोळखी महिलेने काही बोलणे झाल्यानंतर ‘तुम्हारे सिवा मेरा ईस दुनियामें कौन?, असे म्हणत असताना कपडे काढले. गैरप्रकार दिसुन येताच त्या व्यक्तीने लगेच आपला मोबाईल बंद केला. या प्रकारानंतर लगेच त्यावरील मोबाईल क्रमांकावरून एका पुरूषाने कॉल करून तुमचा व्हिडीओ तयार केला आहे, व ५००० रुपये पाठविण्याचे सांगितले. पैसे नाही दिले तर तुमचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हॉयरल करण्याची धमकी दिली. यानंतर पुन्हा दोन, तीन वेळा कॉल करून, शिविगाळ करून धमकी दिली. सुरूवातीला घाबरलेल्या व्यक्तीने मित्रांच्या सल्ल्याने पोलिस स्टेशन गाठले. पोलिस प्रशासनाने युवकाची समजून काढून रितसर तक्रार नोंदऊन घेत आर्थिक फसवणुकीपासुन वाचविले. तसेच घाबरलेल्या व्यक्तीचे मनोधैर्य वाढविले. पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNanduraनांदूराcyber crimeसायबर क्राइम