शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुलीसमोर पतीला ठार करून ज्या रुममध्ये दफन केलं तिथेच महिला प्रियकरासोबत राहत होती, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 10:12 IST

मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये २८ वर्षीय महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली.

ठळक मुद्देया आरोपी महिलेचं नाव राशिदा शेख असं आहे. तर प्रियकराचं नाव अमित मिश्रा असं सांगण्यात आलं आहेदहिसर पूर्व येथील रावलपाडा येथे १२ दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे.रईस शेखचा भाऊ राशिदाच्या घरी आला तेव्हा अल्पवयीन मुलीने घडलेला सगळा प्रसंग काकाला सांगितला.

मुंबई – महिलेने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरात दफन केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. इतकचं नाही तर ज्या घरात पतीचा मृतदेह दफन केला तिथेच महिलेचा प्रियकर तिच्यासोबत राहत होता. या घटनेने पोलीसही चक्रावले. पोलिसांनी प्रियकर आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याच तपास सुरू केला आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये २८ वर्षीय महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. त्यानंतर पतीचा मृतदेह घरातच दफन केला. या आरोपी महिलेचं नाव राशिदा शेख असं आहे. तर प्रियकराचं नाव अमित मिश्रा असं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी राशिदाला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहिसर पूर्व येथील रावलपाडा येथे १२ दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे.

याठिकाणी अल्पवयीन मुलीसमोरच राशिदा शेखने पती रईस शेखची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या केली. त्यानंतर राशिदा आणि तिचा प्रियकर अमितने रईसचा शेखचा मृतदेह महिलेच्या रुममध्येच दफन केला होता. रईस शेखचं कपड्याच्या दुकानात सेल्समेन म्हणून काम करत होता. एक आठवड्यापासून अधिक दिवस रईसला शेजाऱ्यांनी पाहिलं नाही. तेव्हा २५ मे रोजी त्यांनी रईस शेख बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

ज्यावेळी रईस शेखचा भाऊ राशिदाच्या घरी आला तेव्हा अल्पवयीन मुलीने घडलेला सगळा प्रसंग काकाला सांगितला. त्यानंतर रईसच्या भावने पोलीस स्टेशनला याबाबत माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन रईसचा मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमोर्टमसाठी पाठवला.

 

टॅग्स :Policeपोलिस