शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर बलात्कार, रिक्षा चालकास अटक; महिलेकडून घेत होता सिगारेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:50 IST

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅण्डवर शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेटची विक्री करीत होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : मध्यरात्रीनंतर एका ३० वर्षीय महिलेस मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या रिक्षा चालकास गुन्हे शाखेने १२ तासांत अटक केली. आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. 

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅण्डवर शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेटची विक्री करीत होती. त्यावेळी अनोळखी रिक्षा चालकाने सर्व सिगारेट विकत घेण्याच्या बहाण्याने त्या महिलेस रिक्षात बसविले. तिला जबरदस्तीने केबिन-फाटक रोडच्या अंधाऱ्या गल्लीत नेले. तेथे तिला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकांत सागर व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास केला. आरोपी रिक्षा चालकाची कोणतीच माहिती नसल्याने, पोलिसांनी खबऱ्यांसह तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षाचा क्रमांक आणि मालक शोधून काढला. त्याची चौकशी केल्यावर त्या रात्री रिक्षा चालविणारा अनिल कुमार उर्फ कुंदन ओमप्रकाश मिश्रा (२८, रा. इंदिरानगर, नवघर, भाईंदर पूर्व) हा असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने रिक्षा चालक आरोपीला रविवारी अटक केली.

महिन्यात दुसरी घटनागेल्याच महिन्यात शिकवणीसाठी जाणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अभद्र वर्तणूक करणाऱ्या रिक्षा चालक कृष्णकुमार बलदेव मौर्या यास अटक करण्यात आली होती. त्यावेळी मुलीने घाबरून चालत्या रिक्षातून उडी मारली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षा