शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर महिला दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात; पतीला ठार करण्यासाठी यूट्यूबवरून शोधला भयंकर पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 11:31 IST

खुनाचा संशय येऊ नये म्हणून आरोपी पत्नी यूट्यूबवर हत्येचे वेगवेगळे प्रकार शोधत होती.

विवाहबाह्य संबंधातून हरियाणात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेने पतीला ठार करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या मदतीने रक्त दाब कमी करणारे इंजेक्शन मागवले आणि नंतर या इंजेक्शनचा ओव्हर डोस देऊन पतीचा काटा काढला. पत्नीच्या या निर्दयी कृत्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यमुनानगर जिल्हातील मुन्सिबल गावातील रहिवासी असलेल्या नीटू याचा ४ जानेवारी रोजी एका शेतात मृतदेह आढळून आला होता. त्याच्या हातावर इंजेक्शन दिल्याच्या खुणा होत्या. नीटूने एखाद्या अमली पदार्थाचा ओव्हर डोस घेतला असावा, असा संशय पोलिसांना होता. मात्र तो कसलंही व्यसन करत नसल्याची माहिती नंतर पोलिसांना मिळाली. त्यानंतर शवविच्छेदन अहवालातून रक्त दाब कमी झाल्यामुळे नीटूचा मृत्यू हे स्पष्ट झालं.

संशय येताच पोलिसांनी नीटूच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असता ती एका व्यक्तीच्या जास्त संपर्कात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनीच नीटूचा खून केल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, नीटूच्या खुनाचा संशय येऊ नये म्हणून त्याची पत्नी यूट्यूबवर हत्येचे वेगवेगळे प्रकार शोधत होती. इंजेक्शन देऊन रक्त दाब कमी करून पतीचा खून करण्याची आयडिया आरोपींना यूट्यूबवरूनच मिळाली होती, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणा