शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीसमोरच 5 नराधमांचा आळीपाळीनं महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 16:33 IST

थानागाजी परिसरात पतीसमोरच 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे.

अल्वर- राजस्थानमधल्या अल्वरमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आहे. थानागाजी परिसरात पतीसमोरच 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. तर त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. निवडणुकीदरम्यान ही सामूहिक बलात्काराची घटना उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना अटक करून कठोरातली कठोर कारवाई करावी, यासाठी जागोजागी विरोध प्रदर्शनही केलं जातंय. परंतु अद्यापही मुख्यमंत्री अशोक गेहलोत किंवा उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणात 30 एप्रिलला गुन्हा दाखल करून अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.स्थानिक मीडिया रिपोर्ट्स नुसार, हे प्रकरण 26 एप्रिलचं आहे. जेव्हा महिला पतीबरोबर सासरी जात होती. रस्त्यातच त्या नराधमांनी या दोघांना गाठून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पतीचे हात बांधून त्यांच्या समोरच या नराधमांनी आळीपाळीनं महिलेवर सामूहिक बलात्कार केला. व्हिडीओ बनवून केला व्हायरलआरोपींनी त्या महिलेवरच्या बलात्काराचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी हसताना दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केला, पण त्यानंतर स्थानिकांचा विरोध पाहता गुन्हा दाखल केला. परंतु या प्रकरणावर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.  

टॅग्स :Molestationविनयभंग