शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेला २५ हजारांचा दंड; पोलीस कल्याण निधीत पैसे जमा करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 03:16 IST

प्रियकराने ड्रग्स घेऊन बलात्कार केल्याची तक्रार महिलेने नालासोपारा पोलीस स्थानकात केली होती.

मुंबई : प्रियकराविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.प्रकरण पुढे चालवायचे नसल्याने तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रियकराविरुद्ध खोटी तक्रार केल्यासंदर्भात न्या. आर. डी. धानुका आणि न्या. व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठाने संबंधित महिलेला २५ हजार रुपये दंड ठोठावत ही रक्कम चार आठवड्यांत महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले. दंडाची रक्कम भरली नाही, तर मुलाविरोधात गुन्हा रद्द केल्याचे आदेश मागे घेतले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रियकराने ड्रग्स घेऊन बलात्कार केल्याची तक्रार महिलेने नालासोपारा पोलीस स्थानकात केली होती. गेल्या महिन्यात तिने तक्रार रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. कुटुंबीयांच्या दबावामुळे आपण खोटी तक्रार केल्याचे तिने सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कार