शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली; तिसऱ्या लग्नासाठी कुटुंबातील ९ जणांना विष देऊन पसार झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 16:04 IST

कुटुंबातल्या सदस्यांवर ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचार सुरू; घटनेमुळे गावात एकच खळबळ

भिंड: नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एका महिलेनं स्वत:च्याच कुटुंबातील ९ जणांना जेवणातून विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यात हा प्रकार घडला. कुटुंबातील सदस्यांना जेवणातून विष दिल्यावर महिला प्रियकरासोबत पळून गेली. सध्या कुटुंबातल्या सदस्यांवर ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. भाजपा मंत्र्यास दोनदा नडलेल्या IPS अधिकारी असलेल्या तिने ३ नोकऱ्यांवर सोडले पाणी, जाणूया कोण आहे संगिता कालियाबरासो पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिमार गावात वास्तव्यास असलेल्या रेश्मा नावाच्या महिलेचे तिच्या नणंदेचा नवरा लोहकन खानशी प्रेम संबंध होते. मात्र सासरची मंडळी त्यांच्यासाठी अडथळा ठरत होती. त्यामुळे प्रेमसंबंधांत आडकाठी करणाऱ्या सासरच्या मंडळींना संपवण्यासाठी रेश्मानं जेवणात विष मिसळलं. त्यानंतर रेश्मा आणि लोहकन खान पळून गेले.लज्जास्पद! बलात्कार पीडितेला नातेवाईकांकडून बेदम मारहाण; आरोपीसोबत दोरखंडाने बांधून काढली धिंडरेश्माच्या पहिल्या मृत्यूचा मृत्यू झाला. रेश्माचा दुसरा विवाह तिच्या लहान दीराशी झाला. यानंतर रेश्मा आणि तिच्या नणंदेचा पती लोहकन खान यांचं सूत जुळलं. रेश्माच्या सासरच्या व्यक्तींचा या संबंधांना विरोध होता. त्यामुळे रेश्मा आणि लोहकननं एक योजना आखली. सासरच्या सर्व मंडळींना संपवण्यासाठी रेश्मानं जेवणात विष मिसळलं. विष मिसळण्यात आलेलं जेवण जेवल्यानंतर सगळेच बेशुद्ध पडले. यानंतर रेश्मा आणि लोहकन यांनी घरातून पळ काढला.शेजारच्यांना रेश्माच्या घरातून अनेक तास कोणाचाही आवाज आला नाही. त्यामुळे त्यांना शंका आली. शेजारी घर पोहोचताच सगळे जण बेशुद्धावस्थेत आढळून आले. शेजारच्या व्यक्तींनी याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सर्वांना उपचारांसाठी मेहगाव रुग्णालयात नेण्यात आलं. परिस्थिती गंभीर असल्यानं मग सगळ्यांना ग्वाल्हेरमधील रुग्णालयात हलवण्यात आलं.