शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! एका ब्लाऊजसाठी महिलेची आत्महत्या, पतीने शिलाई बिघडवली म्हणून 'तिने' घेतला टोकाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:04 IST

Crime News : पतीने शिलाई बिघडवली म्हणून एका महिलेने टोकाचा निर्णय घेतला आहे. रागाच्या भरात आत्महत्या केली आहे.

नवी दिल्ली - हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने शिवलेला ब्लाऊज जीवघेणा ठरला आहे. पतीने शिलाई बिघडवली म्हणून एका महिलेने टोकाचा निर्णय घेतला आहे. रागाच्या भरात आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या अंबरपेट परिसरातील गोलनाका थिरूमाला नगर येथील ही घटना आहे. 35 वर्षीय विजयलक्ष्मी आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळली. त्यानंतर महिलेने आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. ब्लाऊजची शिलाई बिघडल्याने महिलेने आपला जीव दिला असल्याचं सांगितलं जात आहे. 

मृत महिलेचा पती श्रीनिवास हा शिंपी होता. तो कपडे शिवतो आणि ब्लाऊज विकून पैसे कमवतो. त्याने आपली पत्नी विजयलक्ष्मी हिच्यासाठी एक ब्लाऊज शिवला होता. मात्र विजयलक्ष्मीला हा ब्लाऊज आवडला नाही. तिची अशी इच्छा होती की पतीने पुन्हा ब्लाऊज शिवावा. मात्र वेळ नसल्याने श्रीनिवासने पुन्हा ब्लाऊज शिवण्यास नकार दिला. याच कारणामुळे नाराज होत विजयलक्ष्मीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

महिलेच्या कृतीने सर्वांनाच बसला धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, विजयलक्ष्मी हैदराबादच्या अंबरपेट परिसरातील गोलनाका थिरुमाला नगर येथे राहात होती. तिला दोन मुलंही आहेत. श्रीनिवास घरोघरी जाऊन ब्लाऊज आणि कपडे शिवण्याचे काम करतो. यावरच त्याचा कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होतो. त्याने विजयलक्ष्मीसाठी एक ब्लाऊज शिवला होता मात्र तो तिला आवडला नव्हता. विजयलक्ष्मीची अशी इच्छा होती की श्रीनिवासने हा ब्लाऊज उसवून पुन्हा शिवावा. मात्र पतीने असं करण्यास नकार दिला. यामुळे नाराज पत्नीने स्वतःला एका खोलीत बंद केलं.

पोलीस घटनेचा करताहेत तपास 

मुलं जेव्हा शाळेतून घरी आली तेव्हा दरवाजा बंद होता. त्यांनी बराच वेळा आवाज दिला मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. ही माहिती श्रीनिवासला दिली गेली तेव्हा समजलं की दरवाजा आतून बंद आहे. बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्याने दरवाजा तोडला. मुलं आणि श्रीनिवास खोलीत गेले तेव्हा विजयलक्ष्मी मृतावस्थेत आढळली. स्थानिक लोकांनी लगेचच घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी