शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पती पत्नीला आणायला तिच्या माहेरी जात होता, रस्त्यात भेटली एक तरूणी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:29 IST

Crime News : महिलेने संजीव नावाच्या या व्यक्तीला लिफ्ट मागितली आणि महिलेला कारमध्ये बसवलं. यादरम्यान दोघांमध्ये संवाद झाला.

Crime News : सायबर सिटी गुरूग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फरीदाबादचा राहणारी एक व्यक्ती मंगळवारी दुपारी साधारण 12 वाजता आपल्या पत्नीला घेण्यासाठी एमजी रोड मेट्रो स्टेशनला जात होता. यादरम्यान सहारा मॉलजवळ त्याला एक महिला भेटली. महिलेने संजीव नावाच्या या व्यक्तीला लिफ्ट मागितली आणि महिलेला कारमध्ये बसवलं. यादरम्यान दोघांमध्ये संवाद झाला. महिलेने संजीवला आपल्या बोलण्यात फसवलं आणि ती त्याला सेक्टर 39 मधील एका गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेली.

संजीवने त्याच्या तक्रारी पोलिसांना सांगितलं की, गेस्ट हाऊसला गेल्यावर त्याच्या डोळा लागला आणि जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला धक्का बसला. त्याने पाहिलं तर त्याचा आयफोन आणि त्याच्या कारची चावी गायब होती. गेस्ट हाऊसच्या खाली आल्यावर त्याला दिसलं की, त्याची कारची चावी एका झाडाच्या कुंडीत पडली आहे. त्याने चावी घेतली.

संजीव धावत कारकडे गेला. त्यानी गाडी चेक केली तर त्याची सायसन्स असलेली रिवॉल्वर गायब आहे. सोबतच गाडीत ठेवलेले 40 हजार रूपयेही गायब आहेत. हा सगळा प्रकार बघून संजीवला धक्का बसला. त्या गुडगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस महिलेला लिफ्ट दिलेल्या जागेपासून ते गेस्ट हाऊसपर्यंतचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत. जेणेकरून महिलेला पकडता यावं. पोलिसांनी सांगितलं की, महिलेला लवकर पकडलं जाईल.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी