शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

धक्कादायक! महिलेकडे सापडलं असं ड्रग्स जे १० लाख लोकांचा जीव घेऊ शकतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 10:55 IST

जेव्हा तिच्या कारची तपासणी करण्यात आली तेव्हा तिच्याकडे २ किलोग्रॅम सिंथेटिक ओपिओइड Fentanyl ड्रग्स आढळून आलं.

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका महिलेला २५ मे रोजी एका अशा औषधासोबत पकडण्यात आलं जे कमीत कमी १० लोकांचा जीव घेऊ शकतं. Fox6 न्यूजनुसार, महिलेकडे २ किलोग्रॅम Fentanyl हे ड्रग्स सापडलं. जे कमीत कमी १० लोकांचा जीव घेऊ शकतं.

२४ वर्षीय कॅरन ग्रासियाला पोलिसांनी क्लब बॉलवार्ड अॅन्ड वॉट्स स्ट्रीटजवळ अडवलं होतं. जेव्हा तिच्या कारची तपासणी करण्यात आली तेव्हा तिच्याकडे २ किलोग्रॅम सिंथेटिक ओपिओइड Fentanyl ड्रग्स आढळून आलं. या कारमध्ये कॅरनसोबत तिची ४ वर्षांची मुलगीही सोबत होती. चौकशीनंतर पोलिसांनी मुलीला परिवाराकडे सोपवलं आहे.

ड्रग  इंफोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटनुसार, Fentanyl एखाद्या जुनी वेदना दूर करण्यासाठी प्रभावी ठरतं. किंवा याचा वापर एखाद्या सर्जरी दरम्यानही केला जातो. हे औषध मॉरफिनपेक्षा १०० पटीने अधिक असरदार असतं. रूग्णांना हे औषध केवळ मेडिकल प्रोफेशनल्सच देऊ शकतात. याचा चुकीचा वापर करण्याचीही अनेकदा शक्यता असते. असा अंदाज आहे की, हे १ किलो ड्रग्स ५ लाख लोकांचा जीव घेऊ शकतं.

हे ड्रग्स इतर काही बेकायदेशीर ड्रग्समध्ये मिश्रित करून स्प्रे आणि पावडर बनवून विकलं जातं. Centres for Disease Control and Prevention (CDC) च्या रिपोर्टनुसार, यात ७२ टक्के लोकांचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे होतो. कॅरनवर आता ड्रग्स तस्करी आणि बाल शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला ७२ लाख रूपयांचा सुरक्षित बॉन्ड द्यावा लागेल. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ