शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घरात दुसऱ्या पुरूषासोबत दिसली पत्नी, विचारलं तर केली गेली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 10:32 IST

Husband Caught Wife Red Handed : दोघांनी मिळून पतीला मारहाण केली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून महिला आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला गेला असून चौकशी सुरू आहे.

Husband Caught Wife Red Handed : उत्तराखंड हल्द्वानी शहरातून ‘पति, पत्नी और वो’ अशी एक घटना समोर आली आहे. बाजारातून पती जेव्हा घरी परतला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. बराचवेळ त्याने दरवाजा वाजवला, पण कुणी उघडला नाही. काही वेळाने जेव्हा दरवाजा उघडला तर आत पत्नी एका व्यक्तीसोबत दिसली. याचं कारण विचारलं तर पत्नी आणि तिचा प्रियकर दोघांची भंबेरी उडाली. अशात दोघांनी मिळून पतीला मारहाण केली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून महिला आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला गेला असून चौकशी सुरू आहे.

इथे राहणाऱ्या एका तरूणाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, तो इथे पत्नी आणि 6 वर्षाच्या मुलीसोबत राहतो. पत्नी नैनीताल जिल्ह्यात सरकारी स्कूल टीचर आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, गेल्या 18 मार्चला जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या घराबाहेर एक गाडी उभी होती.

आरोप आहे की, बराचवेळ दरवाजा वाजवूनही दरवाजा उघडला नाही आणि जेव्हा पत्नीने दरवाजा उगडला तर तिच्यासोबत दुसरी व्यक्ती होती. जेव्हा पतीने ही व्यक्ती कोण आणि इथे काय करते याबाबत विचारलं तर पत्नी नाराज झाली आणि दोघांनी मिळून पतीवर हल्ला केला. दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. 

पीडितने सांगितलं की, दोघांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पीडितने जेव्हा घरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले, तेव्हा समजलं की, प्रियकर घरी आल्यावर तिने सीसीटीव्ही बंद केले होते. आरोप आहे की, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्याच्या पत्नीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. उपचारानंतर दोघांचा वाद मिटला होता. पीडितने संशय व्यक्त केला की, त्याची पत्नी त्याला खोट्या केस अडकवू शकते, सोबत दोघे मिळून त्याची हत्याही करू शकतात. पोलीस म्हणाले की, चौकशी सुरू आहे. योग्य ती कारवाई केली जाईल.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारी