शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा प्रियकर समजून पतीने पाठविले पत्नीचे अर्धनग्न फोटो; मंत्रालयातील कर्मचाऱ्यासोबत घडला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 03:40 IST

मुंबई ते सातारा बस प्रवासादरम्यान महिलेसोबत ओळख झाली. ओळखीत मोबाइल क्रमांक शेअर केला. त्यानंतर, थेट ५ वर्षांनी महिलेच्या पतीने फोन करून, पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत का, असा सवाल केला

मुंबई : मुंबई ते सातारा बस प्रवासादरम्यान महिलेसोबत ओळख झाली. ओळखीत मोबाइल क्रमांक शेअर केला. त्यानंतर, थेट ५ वर्षांनी महिलेच्या पतीने फोन करून, पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत का, असा सवाल केला आणि त्याला पत्नीसोबतच्या संभोगाच्या व्हिडीओसह अर्धनग्न फोटो पाठविल्याचा अजब प्रकार मंत्रालयातील कर्मचाºयासोबत घडला. सहा महिने महिलेच्या पतीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून कर्मचाºयाने पोलिसांत धाव घेतली. सध्या भांडुप पोलीस या अजब गुन्ह्याचा तपास करत आहेत.मूळचा साताºयाचा रहिवासी असलेला २६ वर्षीय रमेश (नावात बदल) कुटुंबीयांसोबत खिंडीपाडा परिसरात राहतो. तो मंत्रालयातील वनविभागात नोकरीला आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबई ते सातारा टुर्स बसने जाताना त्याची वैशाली नामक महिलेशी ओळख झाली. महिलेच्या मागणीनुसार त्याने तिला त्याचा मोबाइल क्रमांक दिला. मात्र, त्यानंतर तिने कधीच त्याच्याशी संपर्क साधला नाही.अचानक गेल्या सहा महिन्यांपासून रमेशला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन येऊ लागले. त्या महिलेच्या पतीने त्याला कॉल करून, वैशालीसोबत अनैतिक संबंध आहेत का, असा सवाल केला. रमेशने त्याला काहीतरी गैरसमज झाल्याचे सांगून फोन कट केला. मात्र, त्यानंतर तो वारंवार फोन करून रमेशला त्रास देऊ लागला. त्याने फोन घेणे बंद केले. त्याने व्हॉट्सअ‍ॅपवरून त्याला संदेश पाठविण्यास सुरुवात केली. अशात त्याने वैशालीसोबतच्या शारीरिक संभोगाचे व्हिडीओ आणि वैशालीचे अर्धनग्न फोटो पाठविले.या प्रकारामुळे तो गोंधळला. त्याने व्हिडीओ, फोटो डीलीट केले. २ आॅक्टोबरलाही त्याने वैशालीचे अर्धनग्न फोटो पाठविले. त्यांनी मोबाइल क्रमांक ब्लॉक करताच, तो अन्य क्रमांकावरून फोन, मेसेज पाठवित असे. अखेर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, रमेशने भांडुप पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करीत आहेत.सहा महिन्यांपासून येत होते फोन- अचानक गेल्या सहा महिन्यांपासून रमेशला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन येऊ लागले. त्या महिलेच्या पतीने त्याला कॉल करून, वैशालीसोबत अनैतिक संबंध आहेत का, असा सवाल केला. रमेशने त्याला काहीतरी गैरसमज झाल्याचे सांगून फोन कट केला होता़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी