शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सासूला गुंगीचं औषध देऊन प्रियकराशी 'इश्क' लढवत होती पत्नी, परराज्यात राहणारा पती अचानक घरी परतला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 18:57 IST

बिहारच्या गोपालगंजमध्ये एक पत्नी बंद खोलीत तिच्या प्रियकरासोबत होती. तिचा पती कामासाठी दुसऱ्या राज्यात वास्तव्याला आहे.

बिहारच्या गोपालगंजमध्ये एक पत्नी बंद खोलीत तिच्या प्रियकरासोबत होती. तिचा पती कामासाठी दुसऱ्या राज्यात वास्तव्याला आहे. पण नेमकं त्याच दिवशी तो घरी परतला आणि आपल्या पत्नीला दुसऱ्यासोबत पाहून त्याला धक्काच बसला. दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहून पतीने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. यानंतर पतीने लोकांच्या मदतीने प्रियकराला पकडलं आणि त्याला मारहाण केली. दरम्यान, हथुआ पोलीस ठाण्याला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

त्यानंतर पतीच्या अर्जावरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. आरोपी प्रियकराला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना बुधवारची असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीला प्रियकरासह पकडल्यानंतर पतीने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला आहे. गावकरी आणि पोलिसांच्या पुढाकाराने महिला आजही सासरच्या घरी आहे. 

सासूला गुंगीचं औषध द्यायची पत्नीमहिलेचे यावर्षी जानेवारी महिन्यात लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नानंतर पती दिल्ली आणि इतर शहरात जाऊन कुटुंबासाठी काबाडकष्ट करू लागला होता. पण इथं पत्नी मात्र आपल्या प्रियकरासोबत 'इश्क' लढवत राहिली. महिलेचे शेजारील गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पतीच्या गैरहजेरीचा फायदा घेत ती आपल्या वृद्ध सासूला गुंगीचं औषध द्यायची आणि दररोज प्रियकराला भेटत असे. 

पती न सांगता घरी पोहोचला अन्...बुधवारी अचानक पती कोणालाही न सांगता घरी पोहोचला. यावेळी त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत खोलीत होती. त्यानंतर पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं. पत्नीला प्रियकरासोबत पकडल्यानंतर गावकऱ्यांनी हा विषय पंचायत समोर नेत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने पंचायतचा निर्णय मान्य करण्यास नकार देत हथुआ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून प्रियकराची तुरुंगात रवानगी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार