शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी बोलत नाही म्हणून पाठलाग करत केली हत्या; चेंबूर येथे भररस्त्यात चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 07:05 IST

२०१९ मध्ये तिचा अक्षयसोबत विवाह झाला होता. त्यानंतर  काही कालावधीने त्यांच्यात वाद सुरू झाला होता.

मुंबई: पत्नी बोलत नाही म्हणून पतीने तिचा पाठलाग करत तिच्यावर जीवघेणा हल्ला चढविल्याची घटना चेंबूर येथे घडली. यात पत्नीचा मृत्यू झाला असून आरसीएफ पोलिसांनी पतीला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अक्षय आठवले असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. आकांक्षा (वय २१) असे मृत पत्नीचे नाव आहे.

२०१९ मध्ये तिचा अक्षयसोबत विवाह झाला होता. त्यानंतर  काही कालावधीने त्यांच्यात वाद सुरू झाला होता. याच रागात गेल्या काही महिन्यांपासून तीआपल्या घरी वेगळी राहू लागली. अक्षय तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता; पण ती त्याच्याशी बोलत नव्हती.बुधवारी सकाळी आकांक्षा नेहमीप्रमाणे रिक्षाने कामाला निघाली. दुचाकीवरून आलेल्या अक्षयने राहुलनगर येथे तिची रिक्षा अडवून पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्याने त्याने आपल्याकडील चाकूने तिच्यावर वार केले.

या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांच्या मदतीने तिला सायन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वी ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.याप्रकरणी आरोपी अक्षय याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे आरसीएफ पोलोस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यू