शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कुदळीने घाव घालून पत्नीची हत्या; मुलाला फाशी, व्हिडीओ केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 08:35 IST

श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे एका माथेफिरूने पैशांच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून पत्नी व मुलाची हत्या केली.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) :

श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे एका माथेफिरूने पैशांच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून पत्नी व मुलाची हत्या केली. पत्नीच्या डोक्यात कुदळीने घाव घालून ठार केले तर मुलाला झाडाला फाशी देत मारून टाकले. एवढ्यावरच त्याचे क्रौर्य थांबले नाही, तर त्याने दोघांच्याही हत्येचे व्हिडीओ व छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवले व इतरांनाही पाठवले.

अक्षदा बलराज कुदळे (२८) व शिवतेज बलराज कुदळे (साडेचार वर्ष) अशी मयतांची नावे आहेत. आरोपी बलराज दत्तात्रय कुदळे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा माथेफिरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. बलराज हा श्रीरामपूर शहरानजीक गोंधवणी येथे राहत होता. त्याचे आई-वडिलांशीही वाद होत होते. त्यामुळे पत्नी व मुलाला घेऊन तो दिघी व खैरीनिमगाव शिवारात असणाऱ्या शेतावर राहण्यासाठी गेला. आर्थिक कारणांवरून त्याचे पत्नीशी अनेकदा वाद होत होते. त्याला कंटाळून पत्नी काही काळ माहेरी निघून गेली होती. 

रविवारी सकाळी बलराज याने पत्नी काम करत असताना तिच्या डोक्यात कुदळीने घाव घातला. त्यात ती जागीच ठार झाली. यानंतर त्याने मुलगा शिवतेज याला शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास दिला. मुलगा गतप्राण होईपर्यंत तो तेथेच थांबून राहिला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी