शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी गेलेल्या पत्नीने परत येण्यास दिला नकार, पतीने शहरातील अनेक गाड्या पेटवल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 17:47 IST

Dehradun Fire : जशी आग लागल्याच्या घटनेची सूचना पोलिसांपर्यंत पोहोचली तर पोलीस लगेच घटनास्थळी आले. त्यांना वाटलं की, काही लोकांनी मिळून हे कृत्य केलं असेल.

उत्तरखंडची (Uttarakhand) राजधानी देहरादूनमध्ये (Dehradun) एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका माथेफिरूने सिगारेट पेटवण्याच्या लायटरने अनेक गाड्यांना आग लावली. जशी आग लागल्याच्या घटनेची सूचना पोलिसांपर्यंत पोहोचली तर पोलीस लगेच घटनास्थळी आले. त्यांना वाटलं की, काही लोकांनी मिळून हे कृत्य केलं असेल. पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना एक संशयीत व्यक्ती सापडली. त्याला अटक केली. त्यानंतर त्याने पोलिसांना जे सांगितलं त्याने सगळेच हैराण झाले.

काय म्हणाला आरोपी?

आरोपी म्हणाला की, वाहनांना आग लावल्याची बाब त्याने स्वीकारली. तो म्हणाला की त्यानेच लायटरच्या मदतीने वाहनांना आग लावली. ही घटना देहरादूनच्या ब्राम्हवाला आणि आझाद कॉलनीतील आहे. आरोपी तरूणाचं नाव इरफान आहे जो पल्टन बाजारात बांगड्या विकण्याचं काम करतो. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याची पत्नी बऱ्याच दिवसांपासून माहेरी गेली होती आणि परत येत नव्हती. शनिवारी त्याने पत्नीला पुन्हा घरी परत येण्यास आग्रह केला. तेव्हाही तिने नकार दिला. त्यानंतर तो शहराकडे आग लावण्यासाठी निघाला.

अनेक वाहनांना लावली आग

आरोपीने अनेक ठिकाण वाहनांना आग लावली. तो ज्या ज्या भागातून गेला तेथील वाहनांना पेटवत गेला. यादरम्यान कुणीतरी पोलिसांना याबाबत सूचना दिली. बराच शोध घेतल्यावर आरोपी पकडला गेला. चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की, पत्नी परत येत नव्हती त्यामुळे माझं डोकं सटकलं आणि मग मी पूर्ण देहरादूनमध्ये आग लावली. आता वाहनांचे मालक नुकसानभरपाई मागत आहेत. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारी