शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नारायणपूर येथे पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 11:27 IST

Crime News : दारुड्या पतीने राहत्या घरात   पत्नीला केलेल्या   मारहाणीत पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू  झाल्याने   परिसर हादरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  नांदुरा : तालुक्यातील नारायणपूर येथे  २८ मे च्या संध्याकाळी पाच वाजेदरम्यान दारुड्या पतीने राहत्या घरात   पत्नीला केलेल्या   मारहाणीत पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू  झाल्याने   परिसर हादरला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील गटग्रामपंचायत अवधा अंतर्गत येणाऱ्या ग्राम नारायणपूर येथील शेतमजूर आरोपी  विष्णू आत्माराम खैरे (वय ३६) याने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घरी येऊन पत्नी वर्षा विष्णू खैरे (३४) हिला मारहाण केली. घराचे दार उशिरा का उघडले, यावरून   वाद घालत तिला काठीने त्याने मारहाण केली. तसेच पलंगाच्या लोखंडी ठाव्यावर  तिचे डोके आदळून जिवे मारले. नांदुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पती  विष्णू खैरे याला ताब्यात घेतले. याबाबत मृत महिलेचा भाऊ योगेश भास्कर बोबंटकार (रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद)   यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी विष्णू आत्माराम खैरे याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी