शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले; बाहेर लावले कुलूप मग काय... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 20:05 IST

ExtraMarital Affair : पोलिसांनी त्यांना पकडण्यापूर्वी पत्नीने दोघांना मारहाण केली. यात नातेवाईकांनी देखील पत्नीलाही साथ दिली.

ठळक मुद्देनागदा येथे राहणार्‍या पतीला पत्नीने घरात तिच्या मैत्रिणीसह पकडले. पत्नी तिच्या बहिणीसमवेत इंडिया कॉमर्सच्या घरात पोहोचली, जिथे पती आपल्या मैत्रिणीसमवेत होता. बाहेरून कुलूप लावले होते. पत्नीने  बिरलाग्राम  पोलिसांना माहिती दिली. नागदा येथे राहणार्‍या पतीला पत्नीने घरात तिच्या मैत्रिणीसह पकडले. पत्नी तिच्या बहिणीसमवेत इंडिया कॉमर्सच्या घरात पोहोचली, जिथे पती आपल्या मैत्रिणीसमवेत होता.

उज्जैन - उज्जैनपासून सुमारे 50 किमी अंतरावर पती-पत्नीचा हाय व्होल्टेज कौटुंबिक  ड्रामा पाहायला मिळाला. संपूर्ण परिसरात या  ड्राम्याची चर्चा सुरु होती.  पत्नीने तिच्या नवऱ्याला मैत्रिणीसह रंगेहाथ पकडले. नंतर काय पत्नीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्यांना पकडण्यापूर्वी पत्नीने दोघांना मारहाण केली. यात नातेवाईकांनी देखील पत्नीलाही साथ दिली.नागदा येथे राहणार्‍या पतीला पत्नीने घरात तिच्या मैत्रिणीसह पकडले. पत्नी तिच्या बहिणीसमवेत इंडिया कॉमर्सच्या घरात पोहोचली, जिथे पती आपल्या मैत्रिणीसमवेत होता. बाहेरून कुलूप लावले होते. पत्नीने  बिरलाग्राम  पोलिसांना माहिती दिली.नवऱ्याला केली मारहाण

ही माहिती मिळताच एसएचओने एसआय योगिता उपाध्याय यांना पोलीस पथकासह घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडले. नंतर पोलिसांनी पती आणि त्याच्या प्रेयसीला या दोघांनाही बाहेर काढले, त्याच वेळी पत्नीने तिच्या नवऱ्याला  मारहाण केली. नवरा-बायको दोघांनाही मारहाण केली. पतीला नेल्यानंतर पोलिसांनी मैत्रिणीलाही बाहेर आणले. पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी प्रेयसीला बेदम मारहाण केली.पत्नीचा आरोप, दोघेही पूर्वी उज्जैन येथे पकडले गेले

नागदा येथील  बिरलाग्राम  भागात राहणार्‍या पत्नीने सांगितले की, माझा नवरा ग्रासिममध्ये काम करतो. कर्तव्यावर असल्याचा आव आणून दुपारी 2 वाजता तो घराबाहेर पडला. पण कारखान्यात पोहोचण्यापूर्वी त्याला आपल्या मैत्रिणीच्या मित्राच्या घरी घेऊन गेला. इथे दोघांना खोलीत सोडून बाहेरुन कुलूप लावून मित्र तेथून निघून गेला. ही बातमी बायकोला कळाली. त्यानंतर बायकोने तमाशा केला.  या महिलेमुळे पती तिची बेदम मारहाण करतो, असा पत्नीचा आरोप आहे.

गुन्हा दाखल नाहीबिरला  गाव पोलीस ठाण्याचे प्रभारी हेमंत जादौन यांनी सांगितले की, अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदलेला नाही. या प्रकरणाचा तपास केला गेला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश