शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहताच पत्नीनं काढला व्हिडीओ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 18:13 IST

संतापलेल्या प्रेयसीचं धक्कादायक कृत्य

नोएडा: एका बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला विवाहबाह्य संबंध महागात पडला आहे. दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणाचे त्याच्याच ऑफिसमधील तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती त्याच्या पत्नीला समजली. तिनं त्याला रंगेहात पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. पती आणि त्याची प्रेयसी कारमध्ये असताना तिनं त्यांचं व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या प्रेयसीनं थेट तिला कारनं धडक दिली. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये हा प्रकार घडला. पती त्याच्या प्रेयसीसोबत कारमधून फिरत असल्याची माहिती पत्नीला मिळाली होती. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी ती कारजवळ पोहोचली. थेट कारच्या समोर जाऊन तिनं व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रेयसीनं कार सुरू करुन थेट धडक दिली. कारच्या धडकेत जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिनं सेक्टर-४९च्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिला नोएडाच्या सेक्टर-७५ मध्ये राहते. तीदेखील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. तर तिचा पती सेक्टर-१२६ मधील एका आयटी कंपनीत नोकरी करतो. हे दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखायचे. जानेवारी २०१७ मध्ये त्यांचा विवाह झाला. काही महिन्यांपासून पत्नीला पतीबद्दल संशय वाटू लागला. पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत का, याची माहिती मिळवण्याचा तिनं प्रयत्न केला. त्यावेळी ऑफिसमधील एका तरुणीसोबत पतीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर पत्नीनं दोघावंर नजर ठेवण्यास सुरुवात केली. यानंतर १५ जुलैला तिनं पती आणि त्याच्या प्रेयसीला कारमध्ये रंगेहात पकडलं.