शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने पतीला तीन महिलांसोबत बेडवर रंगेहाथ पकडलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 13:55 IST

Thailand Crime News : महिलेने तिच्या पतीला तीन महिलांसोबत बेडवर पाहिलं आणि संतापून तिने फेसबुक लाइव्ह व्हिडीओ सुरू केला. नंतर पतीने पत्नीला मारहाण केली आणि नंतर त्याने रागात तिच्यावर गोळी झाडली.

Thailand Crime News : अनैतिक संबंधाच्या आणि अनेक लोक रंगेहाथ पकडले गेल्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. सामान्यपणे एक महिला आपल्या पतीला एका महिलेसोबत रंगेहाथ पकडतात. पण एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून सगळेच हैराण झाले. एका महिलेने तिच्या पतीला एक -दोन नाही तर तीन महिलांसोबत बेडवर पाहिलं. त्यानंतर जे झालं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल.

महिलेने तिच्या पतीला तीन महिलांसोबत बेडवर पाहिलं आणि संतापून तिने फेसबुक लाइव्ह व्हिडीओ सुरू केला. नंतर पतीने पत्नीला मारहाण केली आणि नंतर त्याने रागात तिच्यावर गोळी झाडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. हे प्रकरण ड्रग सिंडेकटसोबत जुळलेलं आहे.

Thethaigar रिपोर्टनुसार, ही घटना थायलॅंडच्या नखोन सी थम्मरात प्रोव्हिन्समध्ये गेल्या महिन्यात घडली. मुएंग पोलिसांनी लोकांना सांगितलं की, महिलेला सोइ पेपेमध्ये भाड्याच्या घरासमोर गोळी मारण्यात आली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा 27 वर्षीय महिला जरान्या फाह योथाकुन रस्त्यावर पडली होती. तिला डाव्या कानाकडून गोळी मारण्यात आली होती.

महिलेवर गोळी झाडण्याआधी तिचं पतीसोबत काही मिनिटे भांडण झालं होतं. त्यानंतर फाहच्या 30 वर्षीय पती अनोनल मॅक सुथिकेन याने रागाच्या भरात आधी एक गोळी हवेत फायर केली. नंतर त्याने पत्नीला एक छापड मारली. त्यानंतर त्याने तिच्यावर एक गोळी झाडली. घटनेनंतर एका कारने तिन्ही महिला आणि मॅक घटनास्थळावरून फरार झाले. त्याची पत्नी रस्त्यावर मृत पडलेली होती. 

पोलिसांनी घटनास्थळावरून गोळ्यांचे दोन रिकामे बॉक्स मिळाले आहेत. तसेच पोलिसांनी महिलेचे फेसबुक लाइव्हही पुरावा म्हणून ताब्यात घेतलं. पोलिसांनी मॅकला हत्येच्या संशयात अटक केली आहे. तो स्थानिक लोकांमध्ये मॅक तुंग जिन नावानेही ओळखला जातो. 

ज्या महिलांसोबत कथितपणे मॅक होता, त्यातील एका महिलेने फेसबुक पोस्ट लिहिली आहे. महिलेने लिहिलं की, तिला आणि इतर तरूणींना मॅक आणि फाह यांच्यातील रिलेशनशिपबाबत काहीच माहीत नव्हतं. 

या महिलेने लिहिलं की, जेव्हा फाहवर गोळी झाडण्यात आली तेव्हा ती हैराण झाली. या महिलेने तिचे कॉल रेकॉर्ड जाहीर केले आहेत. महिलेने सांगितलं की, पोलिसांना सकाळी कॉल करून तिने बोलवलं. पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :ThailandथायलंडCrime Newsगुन्हेगारी