शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तांगात रॉड खुपसून नराधमांनी विधवा महिलेवर केला गँगरेप

By पूनम अपराज | Updated: January 10, 2021 21:07 IST

Gangrape : नुकसान भरपाईची मागणी केल्यामुळे आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला, असे या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

ठळक मुद्दे३ आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास चत्राच्या हंटरगंज भागात ही घटना घडली.

झारखंडच्या चत्रामध्ये तीन जणांनी एका ५० अवर्षीय विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ५० वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने बकरीला मारहाण केल्याबद्दल एका आरोपीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. नुकसान भरपाईची मागणी केल्यामुळे आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला, असे या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना एसपी रिषभ झा म्हणाले की, या महिलेचा जबाब नोंदविण्यात आला आहे आणि दोषी आढळलेल्यांना सोडले जाणार नाही. झारखंडच्या चत्रामध्ये तीन जणांनी ५० वर्षाच्या विधवेवर सामूहिक बलात्कार केला आणि पीडितेच्या गुप्तांगात स्टीलचा रॉड खुपसण्यात आला होता. ३ आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास चत्राच्या हंटरगंज भागात ही घटना घडली. ३ पुरुषांनी तिचे अपहरण केले गेले. त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला, तिच्या खासगी भागात स्टीलचा रॉड खुपसला आणि घटनेबद्दल तिने कुणाशी वाच्यता केली त्याचे परिणाम वाईट होतील असे धमकावून त्यांनी तेथून पळ काढला. तिच्या कुटुंबातील सदस्याला ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. महिलेला हंटरगंज कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथून तिला बिहारच्या गया येथील अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. आता पीडित महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

 

नुकतेच उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातील उघाईटी भागात रविवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर एका महिलेच्या हत्या करण्यात आली. ही अमानुष घटना ताजी असताना तामिळनाडूत देखील धक्कादायक घटना घडली होती. तामिळनाडूतील नागापट्टीणम येथे एका मंदिरात आलेल्या ४० वर्षीय विधवा महिलेला मारहाण करून तिच्यावर गँगरेप केल्याची कथित धक्कादायक घटना घडली आहे. आता झारखंडमध्ये या गॅंगरेपच्या घटनेने खळबळ माजली आहे. 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसJharkhandझारखंडArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशTamilnaduतामिळनाडू