शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विधवेवर भाडेकरूने ६ महिने केला बलात्कार; गर्भवती राहिल्यावर झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 19:10 IST

Rape Case : कोणाला काही सांगितले तर मुलांना मारून टाकू, अशी धमकी दिली. आता ती त्याच्या मुलाची आई होणार होती, म्हणून तो फरार झाला.

भटिंडा येथे एका भाडेकरूने विधवा घरमालकाचा सहा महिन्यांपासून बलात्कार केला. ती गरोदर राहिल्यावर तो नराधम पळून गेला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटल भटिंडा येथून तिचे मेडिकल करून घेतल्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली.विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी एका २२ वर्षीय विधवेने पोलिसांत तक्रार देऊन दीड वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. ती आपल्या मुलांसोबत राहते आणि कष्ट करते. घराचा खर्च भागवण्यासाठी तिने घरातील एक खोली फिरोजपूर येथील रवी कुमार याला भाड्याने दिली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी रवीने रात्री तिच्या खोलीत घुसून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर तिला धमकावून तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. कोणाला काही सांगितले तर मुलांना मारून टाकू, अशी धमकी दिली. आता ती त्याच्या मुलाची आई होणार होती, म्हणून तो फरार झाला.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPregnancyप्रेग्नंसीPunjabपंजाब