शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ पाहताना लिंक आली अन् झाली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 08:48 IST

शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर चांगला फायदा होईल व बिटकॉइन व शेअर्समध्ये गुंतवणूक करायला सांगितली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : फॉरेन एक्स्चेंज कन्वर्जन चार्जेस आणि होल्ड झालेली रक्कम डिक्रीज करण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून ११ लाख ८० हजार १०४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आचला दिलीप चव्हाण या व्हिडीओ पाहत असताना लिंकवर क्लिक केले. 

त्यानंतर त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉइस कॉल आला. गुंतवणूक माहितीसाठी १५० डॉलर भरा, असे सांगितले. त्यानुसार १२ हजार ५०० भरले. फायनान्शिअल ॲडव्हायझर नेमला जाईल, तो तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पैसे कुठे व कसे गुंतवायचे हे सांगेल, असे सांगताच विश्वास ठेवला.

११.८० लाख रुपयांना गंडा; तिघांवर गुन्हाशेअर्समध्ये गुंतवणूक केली तर चांगला फायदा होईल व बिटकॉइन व शेअर्समध्ये गुंतवणूक करायला सांगितली. यावेळी शेअर्समध्ये मिळालेले ३२ हजार ६६७ डॉलर जमा झाले. भारतीय चलनानुसार ३० लाख ७० हजार रुपये एवढे असून, ते विड्रॉलसाठी गेले असता बँकेचा तपशील भरण्यास सांगितले. यावेळी अकाउंटमधील बॅलन्स शून्य दाखवला. कॅपिटल गेम टॅक्स, फॉरेन एक्स्चेंज कन्वर्जन चार्जेस, होल्ड झालेली रक्कम डिक्रीज करण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून टप्प्याटप्प्याने ११ लाख ८० हजार १०४ रुपये ट्रान्सफर केले. रक्कम परत न केल्याने तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :fraudधोकेबाजी