शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अमृतपालची पत्नी युकेत काय करत होती? दीड महिन्यांपूर्वीच लग्न, मोठे षडयंत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 10:34 IST

अमृतपालचे दीड महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. यामुळे त्याची माहिती पत्नीला असेल म्हणून तिची चौकशी केली असता मोठे कनेक्शन समोर आले आहे.

खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपालच्या शोधात पंजाब पोलीस आकाश पाताळ एक करत आहेत. जेव्हा तो खुलेआम फिरत होता, पोलिसांना मारहाण करत होता तेव्हा हेच पोलीस हातावर हात धरून बसलेले होते. महाराष्ट्रातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमृतपालचे दीड महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. यामुळे त्याची माहिती पत्नीला असेल म्हणून तिची चौकशी केली असता मोठे कनेक्शन समोर आले आहे. अमृपालची पत्नी किरणदीप कौर देखील देशविरोधी कारवायांत सहभागी असल्याचे समोर आले आहे. ती आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना बब्बर खालसासाठी काम करत होती. या प्रकरणी तिला २०२० मध्ये युकेमध्ये ताब्यात घेण्यात आले होते असेही समोर आले आहे. लग्नापूर्वी ती तिथे राहत होती. 

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या गुप्त माहितीनुसार ती युकेमध्ये बब्बर खालसासाठी काम करत होती. युकेमध्ये ती या दहशतवादी संघटनेसाठी फंड गोळा करायची. २०२० मध्ये तिच्यासह तिच्या पाच सहकाऱ्यांना तेथील सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. पंजाब पोलीस आता तिच्या आणि तिच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांची माहिती काढत आहेत. 

किरणदीप कौरच्या काही खात्यांमध्ये परदेशातून पैसे ट्रान्सफर झाल्याचेही सांगितले जात आहे. याचीही चौकशी करण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणताही पोलीस अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीय. सुरक्षा यंत्रणांना काही सुगावा लागल्यास किरणदीपला ताब्यात घेतले जाऊ शकते. अमृतपालच्या भावाला पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. अमृतपालची आई बलविंदर कौर, वडील तरसेम सिंग आणि काका सुखचैन सिंग आणि आजी चरण कौर यांचीही बुधवारी चौकशी करण्यात आली. 

टॅग्स :Punjabपंजाब