शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नावाचं काय घेऊन बसलात? इकडे पुण्यात e चा a करून लाखो रुपये उडविलेत, जरा सांभाळून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:34 IST

पैसे दिले तरी अजून ऑर्डर का येत नाहीय, या चिंतेत असलेल्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ईमेल आयडी पाहिला तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली आहे.

आजकाल स्मार्टफोनमध्ये सारखे डोके घालून राहिल्याने बधिर व्हायला झाले आहे. डोळे पाहतात एक, मेंदू समजतो एक अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. अनेकजण मेसेज न वाचताच त्यावर ओके करू लागले आहेत. अशातच पुण्यातील एका फ्रॉडने अनेकांच्या पायाखालची वाळू, झोप उडविली आहे. 

पैसे दिले तरी अजून ऑर्डर का येत नाहीय, या चिंतेत असलेल्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ईमेल आयडी पाहिला तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली आहे. एका कंपनीची ईमेलद्वारे २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. 

पुण्यातील एका अभियांत्रिकी पुरवठा फर्मने फ्रान्स स्थित फर्मला ऑर्डर दिली होती. त्या बदल्यात कंपनीने 24,000 युरो वळते केले होते. मात्र, अनेक दिवस झाले तरी ऑर्डर डिलिव्हर होईना यामुळे चिंतेत असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे. फसवणूक करणार्‍याने यासाठी ई-मेल आयडीचे फक्त एक अक्षर बदलले होते. ही बाब फर्मचे उच्च अधिकाऱ्यांच्या देखील लक्षात आली नाही. जानेवारी, फेब्रुवारीतील हा प्रकार आता उघड झाला आहे. फ्रान्सस्थित कंपनीने प्रो-फॉर्मा इनव्हॉइस पाठवून ऑर्डरची पुष्टी केली. त्यानंतर थोड्याच वेळात फर्मला एक ईमेल प्राप्त झाला. त्यात ते फ्रान्समधील नियमित बँक खाते आणि SWIFT कोडमध्ये ट्रान्झेक्शन करू शकत नाहीत असे म्हटले होते. त्याऐवजी त्याने नवीन बँक खात्याचे तपशील दिले आणि त्यात पैसे भरण्यास सांगितले.

आता कंपनीला ऑर्डर दिल्याचे फक्त त्या कंपनीला माहिती होते. त्यामुळे अधिकाऱ्यांचा विश्वास बसला. यामध्ये ईमेल आयडीतील स्पेलिंगमध्ये फक्त एका अक्षराचा फरक होता. यामुळे कंपनीच्याची लक्षात आले नाही व पैसे पाठविले गेले. यामध्ये ए च्या जागी ई करण्यात आले होते. या प्रकरणात फसवणूक करणाऱ्यांनी मध्यस्थांची ट्रिक वापरली आहे. हॅकर्सने फर्मचे ईमेल तपशील चोरले आणि त्याच्या आधारे संपूर्ण सापळा रचला होता. पोलीस याचा तपास करत आहेत.  

टॅग्स :fraudधोकेबाजी