शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुरुषांचा झाला अधिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 05:59 IST

लॉकडाऊनच्या काळात पतीपत्नी बराच काळ एकत्र राहिल्याने त्यांच्यात छोट्या मोठ्या कारणावरुन वादविवाद होऊ लागले. त्यात दोन्हीकडच्या जवळच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढल्याने ही प्रकरणे अधिकच ताणली जाऊन ती पोलिसांपर्यंत पोहचली.

पुणे -  लॉकडाऊनच्या काळात पतीपत्नी बराच काळ एकत्र राहिल्याने त्यांच्यात छोट्या मोठ्या कारणावरुन वादविवाद होऊ लागले. त्यात दोन्हीकडच्या जवळच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढल्याने ही प्रकरणे अधिकच ताणली जाऊन ती पोलिसांपर्यंत पोहचली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महिलांच्या तक्रारी निम्म्याहून कमी झाल्या असताना पुरुषांकडून आलेल्या तक्रारीत मात्र दीडपट वाढ झाली आहे. पुरुषांचाच अधिक छळ झाल्याचे या तक्रारीवरुन दिसून येत आहे.भरोसा सेलकडे १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ मध्यये ५४४ पुरुषांनी तक्रारी केल्या होत्या. यंदा मात्र त्यात वाढ होऊन तब्बल ७१३ पुरुषांनी आपल्याला पत्नीकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 

अल्प काळातील सहवासात दोघांमध्ये वाढतोय वादस्त्री-पुरुषांकडून येणाऱ्या तक्रारींमध्ये सध्या लग्नानंतर अल्प काळातील सहवासात दोघांमध्ये वाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात क्षुल्लक कारणांमध्ये दोघांकडच्या नातेवाईकांकडून हस्तक्षेप केला जाऊ लागल्याने वाद वाढल्याचे व त्यातून भांडणाचे टोक गाठले जात असल्याचे भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींवरुन दिसून येऊ लागले आहे.- सुजाता शानमे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल एकमेकांविषयी संशय  एकमेकांविषयी संशय हा पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या अनेक तक्रारींचे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. एकमेकांच्या नकळत मोबाइल चेक करणे, त्यातून दुसऱ्याविषयी संशय निर्माण होतो. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ या म्हणीप्रमाणे एकमेकांविषयी कळत न कळत संशय निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. त्याचबरोबर पत्नी व तिच्या घरातील लोकांचा संसारामध्ये होणारा हस्तक्षेप हे आणखी एक महत्त्वाचे कारण पुरुषांच्या तक्रारीत दिसून आले.

टॅग्स :Familyपरिवार