शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित भाच्यासोबत प्रेमाची मामीला मिळाली शिक्षा, आधी मारहाण मग केस कापले आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 14:07 IST

एका महिलेवर तिच्या विवाहित भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्याचा आरोप आहे. ज्याने काही दिवसांआधीच तणावात आत्महत्या केली.

पश्चिम बंगालच्या मालदामध्ये एक्सट्रा मॅरिटल अफेअरच्या संशयामुळे महिलेचे केस कापून तिला परिसरात फिरवण्यात आलं आणि मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे पुरतुली भागात एकच खळबळ उडाली आहे. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरू केली. 

एका महिलेवर तिच्या विवाहित भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्याचा आरोप आहे. ज्याने काही दिवसांआधीच तणावात आत्महत्या केली. तेच आत्महत्या करणाऱ्या तरूणाची पत्नी आणि परिवाराने महिलेला पकडलं. पतीला गमवाल्याच्या दु:खात त्यांनी महिलेला मारहाण केली. इतकंच नाही तर तिचे केस कापले आणि तिला परिसरात फिरवलं. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

आत्महत्या केलेल्या तरूणाच्या पत्नीने सांगितलं की, तिचं लग्न दहा वर्षाआधी झलं होतं. पती ड्रायव्हर होता. आम्हाला दोन मुले आहेत. कॉलनीतील एका सविता नावाच्या एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. याचा विरोध केल्यावर महिला तिला म्हणाली की, ती आता तिच्या पतीसोबत संबंध ठेवणार नाही. पण तिने ते मान्य केलं नाही. हळूहळू पती आणि महिलेच्या संबंधाची माहिती सगळ्या लोकांना झाली.

तरूणाच्या पत्नीने सांगितलं की, कॉलनीतील लोकांनी याबाबत सांगितलं. त्यांनी समजावल्यानंतरही महिलेला पतीसोबत संबंध ठेवायचे होते. यावरून माझं पतीसोबत भांडण होत होतं. याच मंगळवारी पती कामावर गेला आणि नंतर समजलं की, तो अॅसिड प्यायला. त्याला कसंतरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथे त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर महिला पळून जाण्याच्या तयारीत होती. तिला शुक्रवारी पकडण्यात आलं. यानंतर तरूणाची पत्नी आणि परिवाराने महिलेला मारहाण केली. त्यानंतर तिचे केस कापून तिला गावात फिरवलं. या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी