शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

कुटुंबासह बाहेरगावी गेले, चोरट्याने रोख, दागिने नेले

By दयानंद पाईकराव | Updated: April 1, 2023 14:41 IST

सध्या शाळांना सुट्ट्या पडल्या आहेत. यामुळे पालकांनी माहेरी, गावी जाण्यास सुरुवात केली आहे.

नागपूर : कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीच्या घरातून अज्ञात आरोपीने रोख २७ हजार आणि सोन्या-चांदीचे दागीने असा एकुण ९७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत गुरुवारी ३० मार्चला दुपारी १.३० ते शुक्रवारी ३१ मार्चच्या रात्री २.३० दरम्यान घडली.

अभिषेक तुषारकांती घोष (३४, म्हाडा कॉलनी, गोपाल विहार खडगाव रोड वाडी) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील गोदरेजच्या आलमारीचे लॉकर तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागीने व रोख २७ हजार असा एकुण ९७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. घोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

सध्या शाळांना सुट्ट्या पडल्या आहेत. यामुळे पालकांनी माहेरी, गावी जाण्यास सुरुवात केली आहे. चोरटे याच गोष्टीचा फायदा उठवत आहेत. घर बंद दिसले की, रात्रीच्या वेळी लाईट बंद दिसली की ते आपला डाव साधत आहेत. यामुळे सामान्यांना मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी काहीवेळा अशा लोकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवून जाण्याची मोहिम सुरु केली होती. याचा काही प्रमाणावर फायदाही झाला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी