शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

इंस्टाग्राम फ्रेंडसोबत नाइट आउटला गेले, पण मध्यरात्री माझ्यासोबत भयंकर घटना; मुंबईतील तरुणीची आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 20:22 IST

इंस्टाग्रामवर झालेल्या चॅटिंगनंतर पीडित तरुणीने हेतिक शाह याच्यासोबत नाइट आऊट करण्याचे ठरवले होते.

Mumbai Crime ( Marathi News ) : राज्याची राजधानी असलेलया मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. नशेत असताना माझ्या सोशल मीडिया फ्रेंडने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तरुणीने इन्स्टाग्रामवर याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

पीडित तरुणीच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, तिच्यावर १३ जानेवारी रोजी अतिप्रसंग करण्यात आला. ती तेव्हाच हेतिक शाह आरोपीला पहिल्यांदाच भेटली होती. त्याआधी त्यांच्यात इंस्टाग्रावरच बोलणं होत असत. तरुण-तरुणीचे काही म्युच्युअल फ्रेंड्स होते. इंस्टाग्रामवर झालेल्या चॅटिंगनंतर पीडित तरुणीने हेतिक शाह याच्यासोबत नाइट आऊट करण्याचे ठरवले. मात्र माझ्यासाठी ही रात्र भयंकर ठरल्याचं तरुणीने सांगितलं आहे. यावेळी झालेल्या पार्टीत त्याने मला दारू पिण्यास प्रवृत्त  केलं. त्यानंतर मला काही कळेनासे झाले. त्याने मला दारूसोबत नशेची गोळीही दिल्याचा मला संशय आहे. त्यानंतर जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा तो माझा रेप करत होता. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न करताच त्याने मला दोन-तीन कानशिलात लगावल्या, असा आरोप तरुणीने केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला असली तरी अद्याप त्याला अटक करण्यात आली नसून त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडितेने केली आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी